सध्या सगळीकडेच लगीन घाई सुरू आहे यातच मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध जोडी लवकरच लग्न बंधनात अडकणार आहे...७ मे २०२२ रोजी विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाची आमंत्रण पत्रिका सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवानी रांगोळे ही मृणाल कुलकर्णी यांची होणारी सून आहे...