भाजपवर गृहखात्याकडून कारवाया होत नसल्यानं नाराज असलेल्या शिवसेनेनं राष्ट्रवादीकडे गृहखातं मागितल्याची बातमी आली. त्यानंतर शिवसेनेला भाजपवर सूड उगवण्यासाठी गृहमंत्रिपद हवंय, असं म्हणत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला.