Anil Parab on Andheri Election | पैसे देऊन नोटांची मत" अनिल परबांचा भाजपवर आरोप | Sakal Media

Sakal 2022-11-06

Views 205

अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा मोठया मताधिक्याने विजय झाला आहे. मात्र ऋतुजा लटकेनंतर नोटाला सर्वाधिक मत मिळाली आणि यासाठी भाजपने पैसे दिल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS