चंदगड तालुक्यात होळीचा सण आणि सोंगांची परंपरा अजूनही कायम आहे. इथे गुढी पाडव्यापर्यंत होळीचा सण साजरा केला जातो. यानिमित्ताने दररोज सोंगे काढली जातात. गुढीपाडव्याच्या आधी दोन दिवस जागर होतो. या दिवशी रात्रभर सोंगे आणि शोभायात्रा काढली जाते. जुन्या पिढीकडून चालत आलेली ही परंपरा नव्या पिढीने सुद्धा मनापासून जोपासली आहे.
रिपोर्टर - सुनील कोंडुसकर, चंदगड
#GudiPadwa #GudiPadwawishesinMarathi #GudiPadwainMarathi #KolhapurNews #GudiPadwaImages #GudiPadwaVideos #esakal #SakalMediaGroup