पुण्यात आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पर्यायी इंधन परिषदेतील प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. राज्यात पॉलिटिकल प्रदूषण वाढले आहे का? असा प्रश्न ठाकरेंना विचारला. यावर थ्री व्हीलरचं चांगलं सुरु आहे असं भन्नाट उत्तर आदित्य ठाकरेंनी दिलं. महाराष्ट्रात येत्या काळात स्क्रॅपिंग पॉलिसीही राबवणार असल्याचं यावेळी ठाकरे म्हणाले.