महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काल गुढीपाडवा मेळाव्यात बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्रीपदाबाबत अडीच वर्ष कधी ठरले? मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना काय शासन देणार, असा सवाल त्यांनी केला. अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाला (Shivsena) कुठलाही शब्द देण्याबाबत आला नव्हता हे भाजपच्या नेत्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. हाच मुद्दा पकडत राज ठाकरे यांनी शिवसेनाला लक्ष्य केले.
#RajThackeray #RajThackerayNews #UddhavThackeray #RajThackeraySpeech #MNSMelawa #RashmiThackeray #BJPMaharashtra #ShivSenaNews #esakal #SakalMediaGroup