Satara | साताऱ्यात चैत्रा-गौरीची मोठ्या थाटात मिरवणूक | Sakal |

Sakal 2022-04-04

Views 59

Satara | साताऱ्यात चैत्रा-गौरीची मोठ्या थाटात मिरवणूक | Sakal |


साताऱ्यात चैत्रागौरीचा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. माहेश्वरी समाजातर्फे चैत्रागौरीची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

व्हिडिओ : नरेंद्र जाधव


#Satara #Chaitragauri #maharathinews #Mahrashtra #Marathilivenews #Maharashtranews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS