एसटी संपामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनाही एसटी प्रवासासाठी झगडाव लागतय. शाळा सुरु झाल्यात मात्र एसटी कधी सुरू होणार असा प्रश्व विद्यार्थ्यांना पडलाय. ग्रामीण भागातील मुलांना शाळेत जाताना पायपीट करावी लागतेय.आपलं हेच गाऱ्हाण एका विद्यार्थ्यांने परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे गाण्यातून मांडली आहे. 'शाळेला जायला उशीर झायला, एसटी चालू करा' या गाण्यातून अनिल परबांना खुर्ची खाली करण्याची मागणी केलीये.