नागरिकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला; घटना सीसीटीव्हीत कैद

TimesInternet 2022-04-06

Views 0

वाशिम मधील मानोरा शहरात चोरट्यांचा चोरीचा डाव फसला.चोरी न करताच चोरटे माघारी परतले.रात्री साडेतीन वाजता एका कारमधून चोरटे चोरीच्या उद्देशाने खाली उतरले.संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.एका जागरूक नागरिकाला संशय आल्यानं त्यांनी पोलिसांना लगेच माहिती दिली.पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने चोरट्यांचा डाव फसला आणि त्यांनी पळ काढला. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस संबंधित चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS