कुछ तो लोग कहेंगे.. 'त्या' व्हायरल व्हिडिओवर शशी थरुर यांनी दिलं स्पष्टीकरण

TimesInternet 2022-04-08

Views 1

काँग्रेस नेते शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेतील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला. मंगळवारी लोकसभेत युक्रेनमधील परिस्थितीवर चर्चा सुरु असताना फारुख अब्दुल्ला बोलत होते. त्याचवेळी त्यांच्या मागे बसून सुप्रिया सुळे आणि शशी थरूर आपसात बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.
यानंतर थरूर यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिलंय

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS