नागपूर : सदावर्तेंवर यापूर्वीच कारवाई व्हायला पाहिजे होती, ही कारवाई करण्यात आम्हाला उशीर झाला. ते कामगारांना भडकावीत होते. एस.टी. कामगारांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारी त्यांची भाषा होती. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी त्यांनी मोठे शुल्क वसूल केले आहे आणि कामगारांना हल्ला करण्यासाठी उद्युक्त करण्याचे काम त्यांनी केले आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.
व्हिडिओ : अतुल मेहेरे
#Sakal #GunaratnaSadavarte #VijayWadettiwar #stworkerstrike #sharadpawarhouse #sharadpawarresidence #ststrikemaharashtra #ststrikelatestnews #SharadPawar #Sadavarte