Vijay Wadettiwar on New Variant | नवीन व्हेरियंटमुळे काळजी घेणे आवश्यक - वडेट्टीवार| Sakal Media
कोरोनामुक्त होऊन आपण स्वच्छंदपणणे फिरत आहोत. पण नवीन व्हेरियंटमुळे काळजी घेण्याची गरज आहे. दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एक रुग्ण बरा होऊन काल गेला. अलर्ट राहण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत आणि आम्ही तसे आवाहन राज्यातील जनतेला केले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.