आपला बराचसा वेळ प्रियजनांना,कुटुंबियांना गिफ्ट देण्यासाठी वेगवेगळे डील , डिस्काउंटेड आयटम्स शोधणे आणि त्याची शॉपिंग करण्यात व्यग्र होऊन जातो. हीच ती वेळ जेव्हा आपण मोहाला बळी पडतो. आपले उपजत ज्ञान,आपली नैसर्गिक अंतःप्रेरणा अगदी संपून गेलेली असते. खरं तर ऑनलाईन स्कॅम करणारे कलाकार नेहमीच तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असतात.पण शॉपिंगचा पीक पॉईंट असतो तेव्हा ते आपल्या छुप्या डिजिटल स्थानातून पॉप अप होऊ लागतात. जग हे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू विकण्यासाठी आणि जबरदस्त सौदेबाजी विकायचा प्रयत्न करणाऱ्या फ्रॉड लोकांनी भरलेलं आहे.
#Sakal #OnlineShopping #Lifestyle #AmazonOnlineShopping #OnlineShoppingSites #Amazon #Flipkart #Shopping