शिवराज अष्टक' या संकल्पनेअंतर्गत 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त' आणि 'पावनखिंड' या चित्रपटांचं यशस्वी दिग्दर्शन करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या 'शेर शिवराज' सिनेमा कधी प्रदर्शित होणार याकडे सगळ्यात लक्ष लागून होत अखेर हा सिनेमा येत्या २२ एप्रिल २०२२ ला प्रेक्षकांच्या भेटिस येणार आहे...गढावर बसून कथा लिहताना एक वेगळे प्रेरणा मिळते ,अकरावीत असताना पहिल्यांदा प्रतापगडाला दिली होती भेट.