राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांचा मतदारसंघ असणाऱ्या मुंब्र्याबद्दल राज ठाकरेंनी आजच्या सभेत जुन्या घटनांचे दाखले देत मुंब्र्याचं दहशतवादी कनेक्शन असल्याचं म्हटलंय. राज यांनी आव्हाडांच्या टीकेला रोखठोक उत्तर दिलंय.
#RajThackeray #JitendraAwhad #MNS #NCP #mumbra ##Terrorism