Sher Shivraj | Trailer Launch | Mukesh Rishi | घरात लावणार सिनेमाचं पोस्टर, लूक पाहून अंगावर काटा

Rajshri Marathi 2022-04-13

Views 1

शेर शिवराज या सिनेमाचा ट्रेलरला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. सिनेमाच्या ट्रेलर लाँचला अफजल खान ही भूमिका साकारणारे बॉलिवूड अभिनेते मुकेश रिषी यांनी हजेरी लावली. अफजल खान या ऐतिहासिक व्यक्तिरेखेबाबत आणि भूमिका साकारण्यासाठी घेतलेल्या मेहनतीबाबत ते काय म्हणाले जाणून घेऊया या मुलाखतीमध्ये. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS