शेर शिवराज सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा थाटात पार पडला. सिनेमाच्या ट्रेलरसोबत सिनेमातील गाणीसुद्धा खूप गाजतायत. सिनेमाच्या म्युझिक टीमने गाणी संगीतबद्ध करतानाच एक खास किस्सा यावेळी शेअर केला. Senior Correspondent- Darshana Tamboli, Cameramen- Farhan Dhamaskar, Video Editor- Omkar Ingale