तेलंगणा सरकारने अखेर यंदाच्या रब्बी हंगामातील भातपिकाची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यावर पडणाऱ्या आर्थिक ओझ्याचा अंदाज घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
#agrowon, #rice, #ricemarket, #telanganagovernment,