इस्लामपूर येथील राष्ट्रवादी परिवार संवाद सभेत आमदार अमोल मिटकरींनी ब्राम्हणांबद्दल वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावरून ब्राम्हण महासंघ आक्रमक झाला असून अमोल मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केलीये. पाहुयात अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले होते ते...
#amolmitkari #ncp #brahmins #islampur