Chandramukhi in Mumbai Airport : हवाईसुंदरनीही ‘चंद्रा’सोबत धरला ठेका | Sakal Media |

Sakal 2022-04-29

Views 50

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारी एकदम गजबजून गेले होते. सर्वत्र ढोलकीचा ताल, घुंगरांचे बोल घुमत होते. या उत्साही वातावरणात या विमानतळावर लावण्यवती 'चंद्रमुखी' अवतरली होती. आपल्या साजशृंगार, मोहमयी नजाकती, अदांनी 'चंद्रा'ने उपस्थितांना घायाळ केले.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS