Mumbai AC Local Ticket Price | एसी लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात | Sakal Media
उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांसाठी रेल्वेने मोठी घोषणा केली आहे. मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या तिकिट दरात ५० टक्क्यांची कपात करण्यात आल्याची घोषणा रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुंबईत केली.