Sher Shivraj | थिएटर मालकांचा मनमानी कारभार. "महाराष्ट्रातच महाराजांच्या सिनेमाला प्राईम टाईम नाही"

Rajshri Marathi 2022-05-02

Views 2

उत्तम प्रतिसाद मिळत असूनही शेर शिवराज सिनेमाला थिएटर्समध्ये प्राईम टाइम मिळत नसल्याने कलाकार आणि प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. थिएटर्स मालकांच्या मनमानी कारभाराबाबत कलाकारांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter: Kimaya Dhawan ,Video Editor: Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS