Heat Wave In India: उष्णतेची लाट हवामान बदलामुळे नाही !

Sakal 2022-05-02

Views 137

भारताच्या अनेक भागांसह पाकिस्तानातही सध्या तापमानवाढीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. उष्णतेच्या झळा असह्य होत असल्या तरी दोन्ही देशांतील उष्णतेच्या लाटेचा संबंध इतक्यातच पूर्णपणे #हवामान बदलाशी जोडणे घाईचे ठरेल, असे मत संयुक्त राष्ट्र संघाच्या हवामानाशी संबंधित खास संस्थेच्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.
#heatwave, #heatwave, #india, #globalwarming, #climatechange,

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS