माहाराष्ट्राची लाडक अभिनेत्री प्राजक्ता माळीने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे सोशल मिडियावरही तिचा चांगलाच मोठा चाहता वर्ग आहे... ती सोशल मिडियावर नेहमी आपल्या चाहत्यांशी कनेंट राहते... असाच एक फोटो प्राजक्ताने सोशल मिडियावर शेअर केला आणि त्या फोटोमूळे प्राजक्ता मोठ्या प्रमाणात ट्रोल झाली.