Pune | भिडेवाड्याचा पुनर्विकास न्यायालय आणि राजकारण्यांच्या कचाट्यात अडकणार? | Sakal Media |

Sakal 2022-05-10

Views 254

#Pune #Bhidewada #MahatmaJyotibaPhule #SavitribaiPhule #Maharashtra #PuneNewsUpdates #PuneNews #WesternMaharashtra #PuneLiveUpdates #SocialIssues

पुण्यातील ऐतिहासिक भिडेवाड्याची दिवसेंदिवस दुर्दशा होत आहे. त्याला पुनर्विकास व्हायला वेळ का लागतोय? भिडेवाडा परिसरातले स्थानिक न्यायालयाची पायरी का चढलेत? जाणून घ्या या स्पेशल स्टोरीतून
News Report Courtsey: Reporter- Akshay Badwe, Producer- Komal Jadhav,
Video Editor- Shubham Botre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS