जी व्यक्ती १४५ आमदार उभी करू शकते ती मुख्यमंत्री होऊ शकते - अजित पवार

Lok Satta 2022-05-11

Views 2K

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खुलं पत्र लिहून इशारा दिला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिले.

#ajitpawar #rajthackeray #loudspeakercontroversy

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS