'मुळशी पॅटर्न' फेम अशी ओळख निर्माण झालेले अभिनेता आणि दिग्दर्शक म्हणजे प्रवीण तरडे. सध्या धर्मवीरमुळे चर्चेत असणारे तरडे हे लवकरच 'सरसेनापती हंबीरराव'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ग्रामीण भागातून पुढे आलेले आणि अल्पवधीत आपल्या कामाचा ठसा उटवणाऱ्या तरडे यांचा आदर्श आहे एक दाक्षिणात्य दिग्दर्शक. याच प्रेरणास्थानासंदर्भात ते काय म्हणाले पाहूयात...