Eknath Khadse: 'शिंदे गटातील आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे म्हणून...'; एकनाथ खडसेंचा दावा
'शिंदे सरकारमध्ये व आमदारांमध्ये एक प्रकारची अस्वस्थता आहे, ते एकमेकांचे उणी धुणी काढत आहेत, अजूनही न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार यांच्यावरती आहे निकाल का येतो यावर या सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. अशाच प्रकारची जर अस्वस्थता वाढली तर हे सरकार कधीही कोसळू शकतं' अशी प्रतिक्रिया आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे