Ran Bazar | Exclusive Interview With Namrata Gaikwad | नम्रता गायकवाडचं सप्राईज पॅकेज | Sakal Media

Sakal 2022-05-22

Views 10

वेबविश्वाला हादरवून टाकणारी 'रानबाजार' ही वेबसिरीज 'प्लॅनेट मराठी ओटीटी'वर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा टिझर सोशल मीडियावर झळकत आहे.
नम्रता गायकवाडचं सप्राईज पॅकेज , 'रानबाजार'मध्ये धमाल एन्ट्री..

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS