असंच काहीसं घडलं होतं... कदाचित?’ अशी टॅगलाईन असणाऱ्या ‘रानबाजार’ या भव्य वेबसीरिजची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा सुरु असून सर्वच स्थरातून त्याच्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षकांनी ‘रानबाजार’ला भरभरून प्रतिसाद दिला आहे. वेबसीरिजच्या पहिल्या टीझरपासूनच खरंतर 'रानबाजार' वादळ निर्माण करणार याची खात्री होती आणि तसेच झाले.