मातोश्री काय मशीद आहे का?, Raj Thackeray यांचा राणा दाम्पत्यावर निशाणा

HW News Marathi 2022-05-22

Views 57

खासदार नावणेत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मातोषी बाहेर हनुमान चाळीस पठण करू स आव्हान केल होत. त्याच पार्श्वभूमीवर आज माने अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज त्यांच्यावर निशाण साधला आहे. मातोश्री काय मशीद आहे का ? ह सवाल त्यांनी केला आहे

#RajThackeray #PuneSpeech #MNS #NavneetRana #RaviRana #BJP #HWNews #HanumanChalisa #Matoshree #Loudspeaker #Azaan

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS