महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज नागपुर दौर्यार्ती आहे. आरोग्यमंत्री आज अनेक हॉस्पिटलमध्ये जाऊन बैठक घेण्यार आहे त्यामध्ये नागपुरातील डागा हॉस्पिटल आणि मेंटल हॉस्पिटल प्रामुख्याने आहे.तसेच अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघात पुरेशा निधी उपलब्ध होत आहे आणि रामटेकचे आमदार आशिष जैस्वाल याना निधी मंजूर होत नाही यावर आरोग्यमंत्री बोले की त्यांचा मतदारसंघात विकास झाला पाहिजे हे महाविकास आघाडी सरकारची जवाबदारी आहे. संभाजी राजे वर बोलतांवली आरोग्यमंत्री बोले की राज्यसभेची उममेद्वारी कोणाला द्यायची हे सर्व पक्षश्रेष्ठी वर अवलंबून आहे त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील.