भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. ओबीसींना पुन्हा राजकीय आरक्षण मिळावं यासाठी भाजपाने बुधवारी मंत्रालयावर मोर्चा काढला होता. यावेळी सुप्रिया सुळेंबद्दल बोलताना मात्र त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंचे पती सदानंद सुळे यांनी उत्तर दिलं आहे.
#SharadPawar #SupriyaSule #ChandrakantPatil #BJP #NCP #OBCReservation #AnilParab #KiritSomaiya #EDRaid #MoneyLaundering #HWNews