Avinash Bhosle यांनी रिक्षाचालक ते हेलिकॉप्टरचे मालकपर्यंतचा प्रवास कसा केला ? | Sakal Media
बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. एक रिक्षाचालक म्हणून अविनाश भोसले यांनी सुरुवात केली होती. पाहता पाहता पुण्यातले मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून ते पुढे आले.