कसब्याचे किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे भाजपाचे खासदार गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून बापट यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्यावर रुग्णलयात उपचार सुरु होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. संघ स्वयंसेवक, टेल्को कंपनीतील नोकरी आणि नगरसेवक ते खासदार त्यांचा राजकीय प्रवास नेमका आहे कसा? जाणून घेऊयात