Sarsenapati Hambirrao हा मराठीतला सर्वात महागडा सिनेमा आहे असा प्रवीण तरडे यांचा दावा | Pravin Tarde
प्रवीण तरडे आणि सतीश मगर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम सकाळ तर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी या दोघांनी त्यांच्या क्षेत्रातील विविध पैलू उलगडून सांगितले.