Salman Khan Threat : अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण, नांगरे-पाटील आणि गृहमंत्र्यांची भेट ABP Majha

ABP Majha 2022-06-07

Views 691

अभिनेता सलमान खान धमकी प्रकरण, नांगरे-पाटील आणि गृहमंत्र्यांची भेट ,  बिश्नोई गँगकडूनच धमकी मिळाल्याचा पोलिसांचा अंदाज, सूत्रांची माहिती ,  सलीम खान जॉगिंग करतात त्या ठिकाणी रेकी केल्याचीही माहिती ,सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून तपास सुरु , काळवीट शिकारप्रकरणी सलमानला धमकी दिल्याचा पोलिसांचा अंदाज- सूत्र

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS