राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीवरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अमोल मिटकरी यांनी भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत 4 ही उमेदवार महाविकस आघाडीचे निवडून येतील असं विश्वास त्यांनी व्यक्त केले आहे.
#AmolMitkari #DevendraFadnavis #MahaVikasAghadi #SharadPawar #UddhavThackeray #MallikarjunKharge #SanjayRaut #Congres #ShivSena