डिंपल कपाडिया यांनी वयाच्या १६ व्या वर्षी वयाने १५ वर्षांनी मोठ्या असलेल्या राजेश खन्ना यांच्याशी लग्न केलं आणि चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला. त्यानंतर काही वर्षांनी राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे राहू लागले. या दोघांमधील दुराव्याचं कारण सनी देओल असल्याचं म्हटलं जातं. राजेश खन्ना आणि डिंपल यांची लव्हस्टोरी आणि त्यांच्या दुराव्यामागील कारणं या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात...