Deshmukh Malik Rajyasabha Voting: देशमुख मलिकांना मतदानाची परवानगी नाही ABP Majha

ABP Majha 2022-06-09

Views 131

राज्यसभा निवडणुकीत मतदानासाठी अनिल देशमुख, नवाब मलिक यांनी कोर्टात केेलेल्या अर्जावर ८ जून रोजी सुनावणी होणार आहे. दोन्ही अर्जावर ईडीला उद्यापर्यंत उत्तर देण्याचे कोर्टाचे निर्देश.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS