असा असेल दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा | Dagdusheth Halwai Ganpati Mandir | Sakal Media

Sakal 2022-06-15

Views 2

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे यंदा १३० वा गणेशोत्सव साजरी केला जातोय. पुण्याचा सेलेब्रिटी गणपती अशी दगडूशेठची ओळख आहे. म्हणजे पुण्यातल्या मानाच्या पाच गणपतींसोबत दगडूशेठ गणपतीला सुद्धा तितकाच मान असतो. या गणपतीची आणखी एक विशेष ओळख म्हणजे मंडळाचा देखावा जे अख्ख्या महाराष्ट्रासाठी विशेष आकर्षण असतं. मंडळ दरवर्षी नवनवीन संकल्पना घेऊन येत असत. त्यामुळे देशभरातील भाविक या मंडळाचा देखावा पाहण्यासाठी उत्सुक असतात.
दरम्यान कोविड महामारीमुळे सलग दोन वर्षे गणेशोत्सवात मुख्य मंदिरातच दगडूशेठ हलवाईची प्रतिष्ठापना करण्यात येत होती. मात्र, यावर्षी उत्सवमंडपात मूर्ती विराजमान होणार. यामुळे भाविकांना पुन्हा एकदा आपल्या लाडक्या बापाचे दर्शन घेता येणार आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS