संकष्टी चतुर्थीला करा हा उपाय; पैशांची समस्या सुटेल? Sankashti Chaturthi | Tips for Money Problems

Lokmat Bhakti 2022-06-16

Views 1

यंदा शुक्रवार दिनांक १७ जून रोजी संकष्टी चतुर्थी आहे. संकष्टी चतुर्थीला गणपतीची मोठ्या प्रमाणात पूजा केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात. पण संकष्टी चतुर्थीला कोणता उपाय केल्यावर तुमची पैशांची समस्या सुटेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmatbhakti #sankashtichaturthi #ganpatibappamorya #ganpatiatharvashirsha
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS