10th Result 2022 | 30 वर्षांनी हा ट्रक चालक दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण | Sakal Media

Sakal 2022-06-18

Views 88

पुण्यातील डायस प्लॉट झोपडपट्टीतील रहिवासी भास्कर लिंबाजी वाघमारे यांनी वयाच्या ४३व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करुन दाखवली. भास्कर यांच्या कामगिरीने कुटुंबात 'कही खुशी, कही गम' असं वातावरण आहे कारण त्यांच्या मुलाला मात्र परीक्षेत यश आलेलं नाही. (रिपोर्टर- अक्षय बडवे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS