या पूर्वीही त्यांनी डॉक्टर पेक्षा कंपाउंडर मोठा, पाप केल्याने कोरोना होतं, भाजप जिंकली मात्र त्यांचा विजय झाला नाही, असे अनेक वक्तव्य केले आहे... त्यांच्या या सर्व वक्तव्यांबद्दल हजारो वर्षांच्या संशोधनानंतरच उत्तर सापडतील अशी मिश्किल टिप्पणी ही मुनगंटीवार यांनी केली..