"BJP चे आमदार Eknath Khadse यांना मतदान करणार नाही"- Sudhir Mungantiwar| Sharad Pawar| NCP| Election

HW News Marathi 2022-06-20

Views 1

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी सोमवारी, 20 जून रोजी निवडणूक होत असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजप चमत्कार करणार याबाबत प्रचंड उत्सुकता लागली आहे.

#SudhirMungantiwar #EknathKhadse #NCP #SharadPawar #VidhanParishad #Elections2022 #BJP #VidhanParishad #MVA #MahaVikasAghadi #RajyaSabha #VidhanBhavan #MLA #MLCElections #Maharashtra #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS