स्टार प्रवाहवरील रंग माझा वेगळा या मालिकेतून कार्तिकीची भूमिका साकारणाऱ्या साईशाने मालिकेचा निरोप घेतला. मालिकेत मैत्रेयी दाते ही नव्या कार्तिकीच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल आणखी डिटेल्स जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre