राज्यसभा निवडणुकीदरम्यान संजय राऊत यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. "तेरा घमंड तो चार दिन का है पगले, हमारी बादशाही खानदानी है |..."अशा आशयाचे वाक्य या फलकावर लिहिण्यात आलंय. सध्याच्या घडामोडींनंतर राऊतांच्या घराबाहेरील फलक व्हायरल होतंय.