मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मी उपोषण केलं. ज्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं ते फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत तर ज्यांनी उपोषण सोडताना आश्वासन दिलं ते एकनाथ शिंदें मुख्यमंत्री आहेत. मुख्यमंत्री यांना सगळं माहिती आहे. ते मराठा समाजाचे आहेत,आपल्याला परत लढायला लागेल आरक्षणासाठी पुन्हा लढा उभारावा लागेल. मराठा समाजाला मूलभूत सुविधा द्याव्यात.
#DeepakKesarkar #SambhajiRaje #EknathShinde #BJP #Shivsena #UddhavThackeray #Maharashtra #HWNews