#nitindeshmukh #EknathShinde #chhaganbhujbal #UddhavThackeray #SanjayRaut #Shivsena #DevendraFadnavis #EknathShindeGuwahati
एकनाथ शिंदे यांनी बंद पुकारल्यांनंतर राज्यात सत्ता बदलाचं चित्र पहजयाला मिळत आहेत. सध्या ३५ आमदार आमच्यासोबत आहेत तर ही संख्या ५० वर जाणार असं शिंदे यांनी म्हंटल होत. मात्र नुकताच एकनाथ शिंदे यांच्या गोटातील एक आमदार नितीन देशमुख गुवाहाटी मधून माघारी आले आहेत. त्यांनी गुजरात पोलिसांवर मला बळजबरी हॉस्पिटलला नेल्याचं आरोप करत आपण उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातच राहणार असल्याचं बोललं जातंय.
Please Like and Subscribe for More Videos.