राज्यात निर्माण झालेल्या सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकार टीकवण्यासाठी सत्ताधारी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे बैठकींचे सत्र सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर पार पडलेल्या एका बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शरद पवार यांनी वक्तव्य केल्यानंतर त्या विषयावर बोलण्याची माझी लायकी नाही, असं म्हटलं आहे. तसेच त्यांनी पहाटेच्या त्यांच्या शपथेबद्दल वक्तव्य केलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला.
#AjitPawar #MahaVikasAghadi #shapatvidhi